Ad will apear here
Next
‘गालालाइट’तर्फे नेत्रतपासणी अभियान

झारखंड : गालालाइट कंपनीच्या वतीने झारखंड येथे दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी ‘बी दी लाइट’ अभियान राबवण्यात येत आहे. गेले दहा महिने सुरू असलेल्या अभियानात ठिकठिकाणी नेत्रतपासणी शिबिराचे, तसेच अंध व्यक्तींसाठी कार्यशाळा, कलाकौशल्य प्रशिक्षण आदी उपक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. 

गालालाइट कंपनीचे संचालक युसुफ गालाभाईवाला म्हणाले, ‘भारतात अंध, दृष्टीदोष असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. वेळीच उपचार केल्यास अनेक लोकांची दृष्टी वाचू शकते. यासाठी आम्ही ‘बी दि लाइट’ अभियान सुरू केले असून, यात आतापर्यंत दहा हजार लोकांची प्राथमिक तपासणी करून, चार हजार सातशे लोकांची अधिक तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले. यामध्ये ७८८ लोकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZVBCF
Similar Posts
तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद नेदरलँडमध्ये पुणे : ‘जागतिक पातळीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर २०१९ ला ही परिषद डेनहॅगमधील गांधी सेंटर (इंडियन
डॉ. पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे जीवनगौरव पुरस्कार पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे (एबीएलएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईत आयोजित एका समारंभात डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वादिष्ट वॅफल्सची दुनिया ... आता फर्ग्युसन रोडवर पुणे : ‘वॅफल्स’ हे मुळचे पाश्चात्त्य मिष्टान्न भारतीयांना अगदीच काही नवीन नाही, मात्र आता ते सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे खवैय्यांमध्ये ‘वॅफल्स’ची चलती दिसून येत आहे. पुणेकर खवैय्यांनाही ‘वॅफल्स’ने भुरळ घातली आहेच. अशा या अनोख्या ‘वॅफल्स’ची दुनियाच फर्ग्युसन रोडवर खुली झाली आहे. विशेष म्हणजे
‘हृदयविकारामुळे मृत्‍यूचे प्रमाण वाढत आहे’ पुणे : मे महिन्‍यातील जागतिक हृदयविकार जागरुकता महिन्यानिमित्‍त देशातील प्रमुख कार्डियोलॉजिस्‍ट्सनी भारतामधील लोकांच्‍या आरोग्‍यास धोकादायक असलेल्‍या हृदयविकाराकडे लक्ष देण्‍याची गरज व्‍यक्‍त केली आहे. निदानाच्‍या एका वर्षाच्‍या आतच हृदयविकारामुळे जवळपास २३ टक्‍के भारतीय रुग्‍णांचा मृत्‍यू होतो.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language